hamburger

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रवेश पत्र – Maharashtra Police Bharti Admit Card Download Here

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021- प्रवेश पत्र/Maharashtra Police Bharti 2021 Admit Card Download : गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती ची तारीख जाहीर झाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता. नुकत्याच महाराष्ट्र पोलीस भरती 2021 परीक्षेची तारीख जाहीर झाल्या. आणि त्या सोबत नुकतेच पोलीस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.

The Maharashtra Police admit card 2021 is released for the Maharashtra Police Bharti exam which is scheduled to be held on 3rd September 2021 for the Ratnagiri and Kolhapur district. The details are shared in this article.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021- प्रवेश पत्र/Maharashtra Police Bharti 2021 Admit Card Download 

  • खूप सारे तर्कवितर्क यांना थारा न देता परीक्षा सप्टेंबर महिन्यातच होणार आहे हे आता निश्चित झाले आहे.  महाराष्ट्र पोलीस भरती विभागाकडून खालील पदांसाठी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे.  यात पोलिस शिपाई, ब्रॅडमन, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. दिलेल्या परिपत्रकानुसार 3 सप्टेंबर पासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे तसेच 7 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरला देखील वेगवेगळ्या जिल्ह्यात लेखी परीक्षा होईल. उर्वरित जिल्ह्यातील लेखी परीक्षा गौरी-गणपती झाल्यानंतर घेण्यात येतील.
  • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 साठी प्रवेशपत्र महाराष्ट्र पोलीस यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 साठी अर्ज केला आहे ते खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. पोलीस भरती परीक्षेचा हा प्राथमिक टप्पा आहे आणि या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी साठी नामांकित केले जाईल.

To download the Maharashtra Police Bharti 2021 exam admit card for the Ratnagiri and Kolhapur district’s Police constable recruitment exam, click here

Download Maharashtra Police Bharti 2021 Admit Card

महाराष्ट्र पोलीस परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) कसे डाउनलोड करावे?

जे उमेदवार परीक्षा देणार आहेत ते खाली दिलेल्या पद्धतीने वेबसाइटवरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात-

  • पायरी 1- पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • पायरी 2- आता तुमचे तपशील (LOGIN ID) आणि पासवर्ड टाकावे.
  • पायरी 3- आता, हॉल तिकीट शोध पृष्ठ उघडेल.
  • पायरी 4- लॉगिन क्रेडेन्शियल एंटर करा आणि सबमिट टॅबवर क्लिक करा.
  • पायरी 5- शेवटी, प्रवेशपत्र दिसेल.
  • चरण 6- ते प्रवेशपत्राचे तपशील तपासू शकतात.
  • पायरी 7- शेवटी, ते प्रवेशपत्र जतन आणि मुद्रित करू शकतात.

सर्व उमेदवारांनी परीक्षेपूर्वी सर्व प्रवेशपत्र तपशील काळजीपूर्वक तपासून, दिलेली माहिती बरोबर आहे का नाही हे तपासून घ्यावे.काही विसंगती आढळल्यास त्यांनी त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाशी संपर्क साधावा.

Steps to download the admit card
Step 1: Visit the official website: mhpolicebharti.cbtexam.in/Home/index.aspx

\
Step 2: Select the district in which the candidate appears the written exam
Step 3: After putting the unit name, click to proceed
Step 4: Login and enter your user id, date of birth and the registered email
Step 5: Once the correct user id and password is shared, click to proceed
Step 6: Click on the “Post” name
Step 7: Download and print the admit card

\

Step 8: Check all the details carefully, and in case of any discrepancy, notify the authority on the email-id, bhartimahapolice@gmail.com and contact details mentioned on the website.

\

If you forgot the password or the candidate want to change the category, it can be done by scrolling the same page. The detailed steps are mentioned below:

\

\

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा दिनांक/Maharashtra Police Bharti Exam Date 2021

No

विभाग/जिल्हे

तारीख

पदाचे नाव

1

रत्नागिरी,कोल्हापूर

03/09/2021

ब्रॅडमन

2

पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया

07/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

3

औरंगाबाद, अकोला, कुडसगाव

09/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

4

उर्वरित जिल्हे

गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल

कारागृह शिपाई/पोलीस शिपाई चालक/ पोलीस शिपाई

खालील तपशील प्रवेशपत्रावर छापलेले असतील

  1. उमेदवारांची नावे
  2. नोंदणी क्रमांक
  3. रोल क्र.
  4. प्रवेशपत्र क्र.
  5. पोस्टचे नाव आणि पोस्टकोड
  6. जिल्हा
  7. लिंग
  8. प्रवर्ग
  9. जन्मतारीख
  10. वडिलांचे नाव
  11. आईचे नाव
  12. उमेदवाराचे छायाचित्र
  13. स्वाक्षरी
  14. परीक्षेची वेळ न
  15. परीक्षा शिफ्ट
  16. परीक्षा केंद्र आणि संपूर्ण कोडसह केंद्राचा कोड
  17. उमेदवारांना परीक्षेशी संबंधित सूचना

उमेदवारांना परीक्षेशी संबंधित सूचना

1. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले सदर मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोवत आणणे अनिवार्य आहे.
2. परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीकरीता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहून उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे.
3. उमेदवारांची तपासणी झडती (Frisking), थर्मा गनच्या सहाय्याने उमेदवारांच्या शारीरिक तापमानाची तपासणी (Thermal Screening), मुखपट, हातमोजे व सॅनिटायझरची पिशवी असलेले किट उपलब्ध करुन देणे, लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करणे, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे इत्यादी स्वरुपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
4. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उदभवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
5. परीक्षा कक्षामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
6.परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे आधारकार्ड
निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
पासपोर्ट
पैनकार्ड
स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स
7. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्यांच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही व उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
8. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणि अथवा वर नमूद पाच वैध (Valid) ओळखपत्रापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.
10. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतीत ई आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनाक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
11. नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहीत स्त्रियांच्या बाबतीत), नावात बदल झाल्यासबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
12. परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील.
आयोगाच्या अनिलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मुळ स्पष्ट स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र
काळ्या शाईचे बॉल
मूळ वैध ओळखपत्र
मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत
मुखपट व हातमोजे
फेस शिल्ड
हॅड सैनिटायझरची पिशवी/बॉटल (पारदर्शक)

पोलीस भरती लेखी परीक्षा विषय निहाय अभ्यासक्रम

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित

25

25

बुद्धिमत्ता चाचणी

25

25

मराठी व्याकरण

25

25

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

25

25

 

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

Check Maharashtra Police Exam Pattern 2021

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21: पात्रता निकष

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा: अभ्यासक्रम

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धती 

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कट ऑफ

Click Here 

महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षा: मागील वर्षाचे पेपर

Click Here

More from us 

MPSC Complete Study Notes [FREE]

Current Affairs for MPSC Exams PDF

NCERT Summary PDF (English)

Get Unlimited access to Structured Live Courses and Mock Tests- Online Classroom Program

Get Unlimited access to 40+ Mock Tests-BYJU’S Exam Prep Test Series

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रवेश पत्र – Maharashtra Police Bharti Admit Card Download Here Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium