- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- MPSC Group C/
- Article
MPSC गट क प्रश्नपत्रिका 2022 पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका, Download Prelims Questions Paper PDF
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

MPSC गट क प्रश्नपत्रिका: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी गट क पूर्व परीक्षा ही 05 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. या परीक्षा नंतर तुम्हाला पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका या लेखातून मिळणार आहे. तसेच तुम्हाला जर गट कशी तयारी करायची असेल तर आधीच्या वर्षाच्या पूर्व व मुख्य च्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला या लेखातून मिळतील. तुम्हाला फक्त लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहेत व ती पीडीएफ डाउनलोड करायचे आहे.
Table of content
-
1.
MPSC गट क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2022
-
2.
MPSC गट क 2022 प्रश्नपत्रिका: Download PDF
-
3.
MPSC गट क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका
-
4.
MPSC गट क मुख्य 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका
-
5.
MPSC गट क मुख्य 2018 परीक्षा प्रश्नपत्रिका
-
6.
MPSC गट क 2022: परीक्षा पद्धती
-
7.
MPSC गट क 2022: प्रश्नपत्रिकांचे महत्व
MPSC गट क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2022
महाराष्ट्र शासनाच्या गट क संवर्गातील विविध पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी करण्यात येते. गट क संवर्गातील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कर सहाय्यक लिपिक टंकलेखक पदांसाठी आयोगाकडून नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येते. परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी उमेदवारांना त्या या परीक्षेच्या आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका चा अभ्यास करणे गरजेचे असते. संयुक्त गट क परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. MPSC Group C मागील वर्षाचे पेपर्स तुमच्या तयारीचे विश्लेषण करण्याचा आणि तुमचे कमकुवत मुद्दे जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जेणेकरून कमकुवत भागावर जास्त भर देऊ शकतात.
MPSC गट क 2022 प्रश्नपत्रिका: Download PDF
MPSC Group C question paper सोडवण्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या पद्धतीबद्दल स्पष्ट कल्पना आणि परीक्षेची पातळी समजण्यास मदत होईल. 2018 आधी या तिन्ही पदांसाठी च्या परीक्षा या वेगवेगळ्या आयोजित केल्या जात होत्या परंतु आयोगाने 2018 मध्ये या तिन्ही परीक्षांसाठी एकच पूर्व परीक्षा घेण्याचे नियोजन केले. त्याच बरोबर आधी फक्त एकच परीक्षा घेतली जात होती. परंतु आता पूर्व आणि मुख्य असे दोन्ही परीक्षा घेतले जाते. MPSC गट क प्रश्नपत्रिका (2022 च्या exam cycle साठी) PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक तपासा:
MPSC Group C Prelims 2022 Questions Paper, Download PDF (To be Notified)
MPSC गट क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका
खाली दिलेल्या सारणी मध्ये एमपीएससी संयुक्त गट क पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची डाउनलोड लिंक देण्यात आलेली आहे:
MPSC गट क प्रश्नपत्रिका |
डाउनलोड लिंक |
MPSC गट C 2019 पूर्व प्रश्नपत्रिका |
|
MPSC गट C 2018 पूर्व प्रश्नपत्रिका |
|
MPSC कर सहाय्यक गट क प्रश्नपत्रिका 2017 |
|
MPSC लिपिक टंकलेखक गट क प्रश्नपत्रिका 2017 |
|
MPSC कर सहाय्यक प्रश्नपत्रिका 2016 |
|
MPSC कर सहाय्यक परीक्षा प्रश्नपत्रिका 2015 |
|
MPSC लिपिक टंकलेखक गट क परीक्षा 2015 |
|
MPSC लिपिक टंकलेखक गट परीक्षा 2014 |
|
MPSC कर सहाय्यक परीक्षा प्रश्नपत्रिका 2014 |
|
MPSC लिपिक टंकलेखक गट क परीक्षा-2011 |
MPSC गट क मुख्य 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका
खाली दिलेल्या सारणी मध्ये एमपीएससी संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या 2019 प्रश्नपत्रिकांची डाउनलोड लिंक देण्यात आलेली आहे.
MPSC गट क मुख्य 2019 प्रश्नपत्रिका |
डाउनलोड लिंक |
MPSC गट C मुख्य 2019 एकत्रित पेपर 1 |
|
MPSC गट C कर सहाय्यक मुख्य 2019 पेपर-2 |
|
MPSC गट C लिपिक-टंकलेखक मुख्य 2019 पेपर 2 |
|
MPSC गट C उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग मुख्य 2019 प्रश्नपत्रिका |
MPSC गट क मुख्य 2018 परीक्षा प्रश्नपत्रिका
खाली दिलेल्या सारणी मध्ये एमपीएससी संयुक्त गट क मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची डाउनलोड लिंक देण्यात आलेली आहे.
The table below gives the download link of the question papers of Group C Main Examination for the year 2018.
MPSC गट क मुख्य 2018 प्रश्नपत्रिका |
डाउनलोड लिंक |
MPSC गट C मुख्य 2018 एकत्रित पेपर 1 |
|
MPSC गट C कर सहाय्यक मुख्य 2018 पेपर-2 |
|
MPSC गट C लिपिक-टंकलेखक मुख्य 2018 पेपर 2 |
|
MPSC गट C उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग मुख्य 2018 पेपर 2 |
MPSC गट क 2022: परीक्षा पद्धती
- संयुक्त गट क परीक्षेत तीन वेगवेगळ्या पदांसाठी एकच पूर्व परीक्षा घेतली जाते.
- पूर्व परीक्षेच्या निकालावर आधारावर वेगवेगळा कट-ऑफ वेगवेगळ्या पदांसाठी जाहीर केला जातो.
- प्रत्येक पदासाठीची मुख्य परीक्षा ही वेगवेगळी होत असते.
खाली दिलेल्या सारणी मध्ये एमपीएससी संयुक्त गट क परीक्षेचा पॅटर्न देण्यात आलेला आहे.
The following table gives the MPSC Group C Exam Pattern:
Exam Type |
Medium |
Subject |
Question |
Marks |
Time |
MCQs |
English & Marathi |
General Awareness |
100 |
100 |
60 Min |
MPSC गट क 2022: प्रश्नपत्रिकांचे महत्व
उमेदवारांना एमपीएससी गट क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याची शिफारस केली जाते. ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारे मदत होईल. एमपीएससी गट क प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उमेदवारांना उपयुक्त ठरणारे काही घटक खालीलप्रमाणे आहेत:
- उमेदवाराला MPSC गट क परीक्षेच्या मानकांचे विश्लेषण करण्यास मदत करेल. उमेदवारांनी एमपीएससी गट क मागील वर्षाच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न पाहिले तर परीक्षेची अवघड पातळी कोणती आहे?
- MPSC गट क प्रश्नपत्रिका नियमितपणे सोडवून वेळेचे व्यवस्थापन सुधारले जाऊ शकते. कोणत्या विभागात सर्वात जास्त वेळ लागतो आणि कोणता कमीत कमी वेळ लागतो हे उमेदवाराला कळेल.
- एमपीएससी गट क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तो तुम्हाला परीक्षेतील तुमची ताकद आणि कमकुवतपणा समजू शकेल. कोणत्या विषयासाठी इतर विषयापेक्षा जास्त तयारी आवश्यक आहे हे तुम्हाला कळेल.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असल्याने, अंतिम परीक्षेप्रमाणेच प्रश्नपत्रिका सोडवल्याने उमेदवाराला कोणते प्रश्न वगळले जाऊ शकतात आणि कोणते नाही हे समजू शकेल.
- MPSC गट क प्रश्नपत्रिका सोडवणे फायदेशीर आहे हे सिद्ध करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे उमेदवाराने संपूर्ण अभ्यासक्रमात सुधारणा करावी आणि परीक्षेच्या शेवटच्या काही दिवस आधी त्याचा सराव करावा.
To access the content in English, click here: MPSC Group C Question Paper PDF