- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
महाराष्ट्रातील कटक मंडळे, रचना, स्थापना, कार्य, Maharashtra Cantonment Board
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

कॅन्टोन्मेंट बोर्ड ही भारतातील एक नागरी प्रशासन संस्था आहे जी संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. छावणी कायदा, 2006 नुसार पदसिद्ध आणि नामनिर्देशित सदस्यांव्यतिरिक्त मंडळात निवडून आलेले सदस्य असतात. मंडळाच्या सदस्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आठ निर्वाचित सदस्य, तीन नामनिर्देशित लष्करी सदस्य, तीन पदसिद्ध सदस्य (स्टेशन कमांडर, गॅरिसन अभियंता आणि वरिष्ठ कार्यकारी वैद्यकीय अधिकारी) आणि जिल्हा दंडाधिकारी यांचा एक प्रतिनिधी असतो. महाराष्ट्रातील कटक मंडळा विषयी संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.
Table of content
महाराष्ट्रातील कटक मंडळे
- लष्करी लोक समूह व नागरी समुह यांना नागरी सुविधा पुरवण्याकरिता तसेच कल्याणकारी योजना अमलात आणण्यासाठी लष्करी कटक मंडळ ही नागरी स्वशासन संस्था निर्माण झाली.
- कटक मंडळाला छावणी मंडळ असेही म्हटले जाते.
- कटक मंडळ हे सैनिकी वास्तव्य असलेल्या प्रदेशाचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी असतात.
- Cantonment म्हणजेच कटक (सैनिक तुकड्यांचे तात्पुरते मुक्कामस्थान).
- सैनिकांना सोयीसुविधा पुरविणार्या क्षेत्रात वास्तव्य करणार्या इतर नागरी लोकांचा समावेशही यात केला जातो.
महाराष्ट्रातील कटक मंडळे
खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील छावणी मंडळाची माहिती देण्यात आलेली आहे:
No. |
ठिकाण |
इतर माहिती |
1 |
औरंगाबाद |
|
2 |
कामठी (नागपूर) |
|
3 |
अहमदनगर |
कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्थापना 1890 मध्ये झाली आणि 2001 नुसार एकूण लोकसंख्या 39941 होती. |
4 |
देहू |
|
5 |
खडकी |
|
6 |
पुणे कॅम्प |
|
7 |
देवळाली (नाशिक) |
|
Important Links for MPSC Rajyaseva (State Services) Prelims Exam 21 August 2022 –
- MPSC Analysis 2022
- MPSC Cut Off 2022 Expected
- MPSC Question Paper 2022 PDF
- MPSC Answer Key 2022
- MPSC Rajyaseva Prelims Exam Analysis 2022
- MPSC Rajyaseva Prelims Exam Analysis in Marathi
- MPSC Answer Key 2022 PDF Paper 1, 2 – SET A/B/C/D
- MPSC Answer Key 2022 PDF in Marathi
- MPSC Expected Cut Off Marks in Marathi
- MPSC GS, CAST Question Paper 2022 in Marathi
सदस्य संख्या व त्यांची निवड
छावणी मंडळाची सदस्य संख्या वर्गानुसार वेळोवेळी निश्चित केली जाते. यात नियुत्त सदस्य व निर्वाचित सदस्य असतात. सध्या छावणी मंडळाची सदस्य संख्या 15 इतकी आहे.
- सात सदस्य निर्वाचित
- आठ सदस्य नामनिर्देशित
निर्वाचित सदस्य– 7 |
नामनिर्देशित सदस्य – 8 |
|
|
या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी:
महाराष्ट्रातील कटक मंडळे, Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
