- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- MPSC Rajyaseva/
- Article
MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नपत्रिका PDF 2022: CSAT, GS SET A,B,C,D प्रिलिम्स प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-अ आणि गट-ब मधील विविध श्रेणी साठी 21 ऑगस्ट 2022 रोजी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तुम्हाला या लेखातून मिळणार आहे. तसेच जे विद्यार्थी आगामी परीक्षांची तयारी करू इच्छिता ते MPSC राज्यसेवेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या लेखातून डाऊनलोड करू शकतात. या एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका च्या साह्याने उमेदवार त्यांची तयारी अधिक चांगल्या रीतीने करू शकतात, म्हणून त्यांनी या प्रश्नपत्रिका डाउनलोड कराव्यात.
Table of content
MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नपत्रिका PDF 2022
MPSC 21 ऑगस्ट 2022 रोजी MPSC Exam आयोजित केली करणार आहे. MPSC पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी, त्या परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर, उमेदवार पुढील टप्प्यासाठी, म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पात्र असेल. MPSC पूर्व 2022 परीक्षेसाठी उमेदवारांची छान तयारी करण्यासाठी, आम्ही MPSC द्वारे आयोजित केलेल्या प्रिलिम परीक्षांच्या प्रश्नपत्रिका PDF देण्यात आल्या आहेत.
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 प्रश्नपत्रिका PDF
खाली दिलेल्या सारणी मध्ये 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या GS पेपर 1 व CSAT पेपर 2 या दोघांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
MPSC Question Paper 2022 PDF डाउनलोड करण्यासाठी खालील तक्त्यामध्ये थेट लिंक दिली आहे.
Rajyaseva GS Paper 1 | Paper 2 (CSAT) |
MPSC Prelims Question Papers 2022- SET A | MPSC CSAT Question Paper – SET A |
MPSC Questions Papers 2022- Prelims SET B | MPSC Prelims Question Paper- CSAT Set B |
MPSC Prelims Questions Papers 2022 – SET C | MPSC Prelims Question Paper – CSAT SET A |
MPSC Questions Papers 2022 Prelims SET D | MPSC CSAT Question Paper- SET D |
MPSC राज्यसेवा पूर्व मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF
एमपीएससी परीक्षेच्या मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे आदर्श आहे, परंतु एमपीएससी परीक्षेच्या पॅटर्नमधील बदल लक्षात घेता, येथे आम्ही 2016 ते 2021 पर्यंतच्या MPSC प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेसाठी स्वत:ला तयार करण्यात मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महत्त्वाची भूमिका बजावतात. खालील तक्त्यामध्ये MPSC पूर्व 2021/2020/2019/2018/2017/ च्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे.
परीक्षेचे नाव |
GS Paper 1 |
Paper 2 (CSAT) |
MPSC राज्यसेवा पूर्व 2021 प्रश्नपत्रिका |
Download Here (SET-B) | |
MPSC राज्यसेवा पूर्व 2020 प्रश्नपत्रिका |
||
MPSC राज्यसेवा पूर्व 2019 प्रश्नपत्रिका |
||
MPSC राज्यसेवा पूर्व 2018 प्रश्नपत्रिका |
||
MPSC राज्यसेवा पूर्व 2017 प्रश्नपत्रिका |
||
MPSC राज्यसेवा पूर्व 2016 प्रश्नपत्रिका |
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 परीक्षेचा पॅटर्न
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 मध्ये प्रत्येकी 200 गुणांचे दोन पेपर असतील. प्रश्नपत्रिकेत 4 पर्यायांसह वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल. MPSC Exam Pattern तपशील खालीलप्रमाणे आहेत:
S. No. |
एमपीएससी पूर्व परीक्षेचा विषय |
प्रश्नांची संख्या |
एकूण गुण |
कालावधी |
1 |
सामान्य अध्ययन (GS) |
100 |
200 |
2 तास |
2 |
नागरी सेवा अभियोग्यता चाचणी (CSAT) |
80 |
200 |
2 तास |
MPSC राज्यसेवा पूर्व प्रश्नपत्रिकेचे महत्व
एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी या परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि याच्या संबंधीची सर्व माहिती आपल्याला त्यांच्या प्रश्नपत्रिकेत मिळते. म्हणूनच उमेदवारांनी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी या परीक्षेच्या मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आधी करणे गरजेचे आहे.
खालील कारणांमुळे एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे गरजेचे असते:
- MPSC परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा प्रकार समजून घेण्यासाठी.
- एमपीएससीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका राज्यसेवा परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा प्रकार आणि प्रश्नांचा दर्जा याविषयी माहिती देतील. हे इच्छुकांना योग्य दिशेने प्रयत्न करण्यास सक्षम करते.
- मागील पाच वर्षांच्या MPSC प्रश्नपत्रिका उत्तरांसह सोडवल्याने उमेदवारांना MPSC प्रश्नपत्रिका सेटरची मानसिकता समजण्यास मदत होईल आणि MCQ आधारित प्रश्नपत्रिकेतील निवडी दूर करण्यासाठी विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करण्यास इच्छुकांना मदत होईल.
- MPSC Syllabus मधील कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचे हे जाणून घेण्यासाठी MPSC च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे अत्यावश्यक आहे.
To access the content in English, click here: MPSC Rajyaseva Question Paper 2022
Related Links |
|