- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
Sharad Pawar Gram Samridhi Yojana in Marathi/शरद पवार ग्राम समृद्धी योजना, शासकीय योजना Download PDF
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023
![](https://bep-wordpress.byjusexamprep.com/wp-content/uploads/2023/08/24095004/external-image-3534.jpg)
3 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्राम समृद्धी” योजना सुरू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. आजच्या या लेखात आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजना विषयी ची संपूर्ण माहिती बघणार आहोत. हा घटक एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा, महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) च्या संयुक्त विद्यमाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 12 डिसेंबर 2020 रोजी घेतला आहे. शासन निर्णयानुसार 3 फेब्रुवारी 2021 पासून राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
- ‘मी समृद्ध, माझे गाव समृद्ध आणि माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत वैयक्तिक लाभाच्या चार योजना राबविण्यात येणार आहेत.
- गायी आणि म्हशींसाठी कायमस्वरूपी गोठ्यांचे बांधकाम तसेच चार वैयक्तिक कामांद्वारे प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला जाईल.
MPSC Combined Mock Test 2021 |
उद्दिष्ट/Objective
- 2022 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायती आणि त्यातील घटक गावांना कामांच्या माध्यमातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून समृद्ध करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
- कामाअभावी स्थलांतर थांबले पाहिजे.
- या योजनांद्वारे प्रत्येक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे.
- ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक कामे करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणे.
- योजनेतील कामासाठी आवश्यक असलेले 60:40 अकुशल, कुशल गुणोत्तर संतुलित करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांचा समन्वय साधणे.
Maharashtra State Exams Online Coaching |
वैयक्तिक लाभाच्या योजना
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमध्ये चार वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या काय आहेत हे आपण जाणून घेऊ या. वैयक्तिक लाभाच्या योजना पुढील सारणी मध्ये नमूद करण्यात आले आहे.
No |
वैयक्तिक लाभाच्या योजना |
तरतूद |
1 |
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग |
|
3 |
शेळीपालन शेड बांधणे |
|
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना विषयीची अधिक माहिती साठी तुम्हाला खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी लागेल. ज्यात तुम्हाला या योजनेसाठी चे अनुदान कशा पद्धतीचे दिले जाणार आहे. तसेच वैयक्तिक लाभाच्या संपूर्ण योजना तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये मिळणार आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:
शरद पवार ग्राम समृद्धी योजना,Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2021
Maharashtra State Board Books PDF
MPSC Rajyaseva Study Notes PDF
Download BYJU’S Exam Prep App
![Sharad Pawar Gram Samridhi Yojana in Marathi/शरद पवार ग्राम समृद्धी योजना, शासकीय योजना Download PDF](https://gs-post-images.grdp.co/2020/3/telegram_png30-1-img1585473029191-76.png-rs-high-webp.png)