hamburger

Arogya Bharti Official Answer Key Out 2022 in Marathi /महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा उत्तरतालिका

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

Maharashtra Arogya Bharti Official Answer Key 2022 Out: महाराष्ट्र आरोग्य भरती उत्तरतालिका 2022 महाराष्ट्र आरोग्य विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केली आहे. गट क साठी महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती.खाली दिलेल्या लेखात तुम्ही महाराष्ट्र आरोग्य भरती ची परीक्षेची अधिकृत उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात.

In the following article, you can download the official answer key of Maharashtra Arogya Bharti 2022 from the direct link.

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा उत्तरतालिका /Maharashtra Arogya Bharti Answer Key 2022

  • दिनांक 24/10/2021 रोजी घेण्यात आलेल्या गट-क पदांच्या लेखी परिक्षेची तात्पुरती उत्तरतालिका / Provisional Answer key विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 28/10/2021 रोजी आणि arogyabharti2021.in या संकेतस्थळावर दिनांक 29/10/2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.  
  • महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग वेळोवेळी विविध संवर्गांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करते. महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 परीक्षा लाखो उमेदवारांसाठी घेतली जाते, जी महाराष्ट्र सरकार, विभाग आणि कार्यालयांमध्ये गट क आणि गट ड  श्रेणीतील पदांसाठी संधी प्रदान करते. उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळतात याची अंदाजे कल्पना देण्यासाठी अधिकृत उत्तरतालिका उपयुक्त आहे. उमेदवार अधिकृत आरोग्य भरती उत्तरतालिका 2021 मध्ये कोणत्याही प्रश्न/उत्तरावर आक्षेपही घेऊ शकतात.

Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium