Time Left - 30:00 mins

MPSC Combined Most Expected Questions

Attempt now to get your rank among 109 students!

Question 1

माहिती अधिकार कायदा 2005 च्या तरतूदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी किती निश्चित केला आहे?

Question 2

माहिती अधिकार कायदा, 2005 च्या कोणत्या तरतूदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार" प्राप्त झाला आहे?

Question 3

खालीलपैकी कोणती माहिती माहितीचा अधिकार कायदा, 2005 अंतर्गत "माहिती" च्या व्याख्येखाली येते?

1) -मेल

2) फाइल नोटिंग

3) प्रेस रिलीज

4) सल्ला

5) सूचना

पर्यायी उत्तरे:

Question 4

माहिती अधिकार कायदा 2005 च्या संदर्भात, पुढील विधानांचा विचार करा-

1) माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 लागू होईल.

2) या कायद्यांतर्गत कोणताही नागरिक सरकारी आणि खासगी अशा दोन्हींकडून माहिती मागू शकतो.

3) मागितलेली माहिती जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी निगडीत असेल, तर अशी माहिती 7 दिवसांत देण्याची तरतूद आहे

4) कलम 8 (2) मध्ये अधिकृत गौप्य कायदा, 1923 अन्वये सवलत देण्यात आलेल्या माहितीच्या प्रकटीकरणाची तरतूद आहे, जर मोठ्या सार्वजनिक हिताची सेवा असेल तर.

वरीलपैकी कोणते विधान(ने) योग्य आहे/आहेत?

पर्याय -

Question 5

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 खाली माहिती मागण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? (D)

Question 6

माहिती अधिकार कायदा, 2005 अन्वये "विहीत" याचा अर्थ या कायद्याअंतर्गत _____यांनी तयार केलेले नियम.

अ. समुचित शासन

ब. सक्षम प्राधिकारी

क. उच्च न्यायालये

ड. प्रशासकीय लवाद

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 7

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005, कलम _____ नुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणांमुळे राज्यपाल हकालपट्टी करतात.

Question 8

माहितीचा अधिकार कायदा, 2005 च्या कोणत्या कलमांतर्गत, काही संस्थांना या कायद्यातून सूट देण्यात आली आहे?

Question 9

RTI कायदा 2005 च्या कोणत्या कलमात अशी तरतूद आहे की, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त हे सार्वजनिक जीवनात कायदा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क किंवा प्रशासनातील विस्तृत ज्ञान आणि अनुभव असलेले प्रतिष्ठित व्यक्ती असतील.

Question 10

मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत?

अ) ए व ऐ

ब) ऊ व औ

क) ऋ व लृ

ड) ॲ व ऑ

Question 11

खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.

Question 12

सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.

Question 13

खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत.

Question 14

पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा:

अ) विशेषनामे व्यक्तिवाचक असते.

ब) सामान्यनाम हे जातिवाचक असते.

क) सामान्यनामे व विशेषनामे यांना धर्मिवाचक म्हणतात.

Question 15

खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होतांना बदलत नाहीत? योग्य तो पर्याय निवडा.

Question 16

अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. 'दोनशे रुपयांना ही छत्री मिळाली'.

Question 17

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे?

अ) हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक!

ब) 'ययाती' वाच. ते फार वाचनीय पुस्तक आहे.

क) तो हत्ती पहा.

Question 18

विशेषण या शब्दजातीमध्ये.........

अ) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो.

ब) सर्व विशेषणे विकारी असतात.

क) वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते.

ड) विशेषण ही विकारी शब्दजाती आहे, तथापि काही विशेषणे  विषेश्याच्या लिंग वचनानुसार बदलत नाही.

Question 19

संयुक्त क्रियापद म्हणजे काय?

Question 20

सीमाने निबंध लिहिला असेल, या वाक्याचा काळ ओळखा?

Question 21

'खारुताई मला बघून झटकन पळाली.'अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

Question 22

शब्दयोगी अव्यये पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात?

Question 23

खालील पर्यायी उत्तरातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते ?

Question 24

पुढील वाक्याचा प्रयोग सांगा परिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.

Question 25

खालील वाक्याचे नकारार्थी विधान तयार करा. रामाला सर्वात जास्त गुण गणितात आहेत.

Question 26

खालील वाक्याचे मिश्रवाक्यात रूपांतर करा.

दसऱ्याला लोक आपट्याची पाने वाटतात.

Question 27

केवढी उंच इमारती ही ! उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल ?

अ) ही इमारत खुप उंच आहे.

ब) ही इमारत उंचच उंच आहे.

क) ही तर फार उंच इमारत आहे.

ड) ही तर फार उंच इमारत आहे.

Question 28

जोड्या जुळवा.

Question 29

मित्राच्या उदयान कोणाला आनंद होत नाही?

या विधानातील अधोरेखित शब्दांच्या आधारे वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा.

Question 30

संस्कार म्हणजे मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय.

या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढील कोणत्या प्रकारात मोडतो ?

Question 31

Which of the following is the correct active voice of the following sentence :

I shall be obliged to go.

Question 32

Which of the following is the correct passive voice of the following sentence : Do not disturb the class.

Question 33

Choose the correct passive form of the following sentence :

After driving professor Kumar to the museum she dropped him at his hotel.

Question 34

Choose the correct indirect narration of the following sentence :

‘Do you wish to open an account?’ the accountant said to the man.

Question 35

Choose the correct form of Indirect speech of the following sentence : He said, ‘Let’s leave the case at the station’.

Question 36

Choose the correct Indirect speech of the following sentence :

He said, “I was writing letters.”

Question 37

Jenny said,

(a) “My parents are very well.”

(b) “I can’t come to the party tomorrow.”

(c) “I don’t have much free time.”

(d) “I will phone you when I get back.”

The Indirect Narration of these sentences respectively are :

(i) Jenny said that her parents were very well.

(ii) She said that she could not come to the party tomorrow.

(iii) She said that she had no much free time.

(iv) She said that she would phone you when I get back.

Choose the appropriate option :

Question 38

Choose the correct meaning of the underlined idiom :

When I entered the house everything was at sixes and sevens.

Question 39

Choose the correct meaning of the underlined idiom :

When it comes to geography, he certainly knows his stuff.

Question 40

Choose the correct meaning of the underlined idiom in the sentence :

All my warnings fell on stony ground.

Question 41

Choose the correct type of adjective of the underlined word :

Those rascals must be punished.

Question 42

Identify transitive and intransitive verbs in the given sentences :

(a) The rain revived the wilting shrubs.

(b) The dog chased the man.

(c) The choir sang badly that morning.

Answer options :

Question 43

Choose the correct compound form of the following sentence ; He is more a philosopher than a poet.

Question 44

Choose the appropriate question tag :

You’d rather go, _______?

Question 45

An adverb qualifies :

(a) a verb

(b) another adverb

(c) an adjective

(d) pronoun

Answer options :

Question 46

Fill in the blank with the cohesive device:

_______, the problem is a significant one.

Question 47

Use the appropriate pair for the underlined words:

Tom is unwilling to tell me. If he would tell me what he wants for his dinner, I’d have cooked it for him.

Question 48

Identify the incorrect use of Article in the following sentence/s:

(a) The man is mortal.

(b) The gold is a precious metal.

Answer options :

Question 49

Identify the incorrect adverb/s :

(a) fastly

(b) contemptuously

(c) slowly

(d) academically

(e) seemly

Answer options :

Question 50

Choose the modal auxillary for the underlined words in the following sentence :

It was not necessary for me to buy it.

  • 109 attempts
  • 3 upvotes
  • 1 comment
Aug 8MPSC