Time Left - 05:00 mins

Works Speed & Time

Attempt now to get your rank among 21 students!

Question 1

अर्जित आणि अप्पू वर्तुळाकार मार्गावरून चालत आहेत.  ताशी तेरा फेरा वेगाने चालतो आणि अप्पू ताशी दोन फेऱ्या चालतो.  जर त्यांना सकाळी 6. 30 ला एकाच ठिकाणाहून विरुद्ध देशांनी चालायला सुरुवात केली.  तर सकाळी 8. 00 वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील?

Question 2

एक पोलिस चोराच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत आहे. त्यांच्या मधील अंतर 200 मीटर आहे, चोर आणि पोलिस यांचा धावण्याचा वेग अनुक्रमे 10 आणि 12 किमी प्रति तास आहे, तर तो चोराला किती वेळेत पकडेल?

Question 3

एक स्थान A पासून स्थान B पर्यंत एका मोटरसायकलचा सरासरी वेग 65 किमी/तास होता आणि B पासून A पर्यंत यायला तिचा सरासरी वेग 60 किमी/ तास होता.या पूर्ण प्रवासात मोटारसायकलचा सरासरी वेग किती होता ?

Question 4

ताशी 60 किमी वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहचते. जर वेग 20 कि.मी ने वाढविला तर एक तास लवकर पोहोचते,तर मोनोरेल एकूण किती अंतर कापते ?

Question 5

3 माणसे आणि 4 मुले 1 काम 14 दिवसात पूर्ण करतात तसेच 4 माणसे आणि 6 मुले तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात तर 2 माणसांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
  • 21 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments
Jun 18MPSC