उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन संदर्भात खालील विधानाचा विचार करा-
1).नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची स्थापना4एप्रिल1949रोजी वॉशिंग्टन,यूएसए येथे12संस्थापक सदस्यांनी केली.
2).स्वीडन आणि जॉर्जिया या दोन नवीन सदस्यांना नाटोचे सदस्यत्व यूएस सिनेटने निर्णायकपणे मंजूर केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत?
Question 2
इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU's)रिजनल स्टँडर्डायझेशन फोरम संबंधी खालील विधानाचा विचार करा-
1).आशिया आणि ओशनिया क्षेत्रासाठीITUच्या प्रादेशिक मानकीकरण मंच (RSF)चे दिल्ली येथे श्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
2.फोरमची थीम "दूरसंचार/आयसीटीचे नियामक आणि धोरणात्मक पैलू" आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत?
Question 3
44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे?
Question 4
कोणता देश2026मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करेल?
Question 5
हिमाचल प्रदेशातील बाक्लोह येथील स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूलमध्ये भारत आणि इतर कोणत्या देशादरम्यान संयुक्त विशेष सैन्य सराव "पूर्व वज्र प्रहार2022"सुरू करण्यात आला आहे?
Question 6
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात22व्या'भारत रंग महोत्सवा'चे उद्घाटन महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले?
Question 7
बर्मिंगहॅम मध्ये पार पडलेल्या 22व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदक पटकावले?
Question 8
रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे?
Question 9
नुकतेच न्या. यू. यू. लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे यांच्याविषयी खालील पैकी योग्य विधाने ओळखा?
1).ते देशाचे50वे सरन्यायाधीश असतील.
2).न्या. लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील,ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले.