Time Left - 15:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 25.09.2022

Attempt now to get your rank among 56 students!

Question 1

ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2022 बद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये व्हिएतनाम पहिल्या क्रमांकावर आहे.

2) ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये भारत 0.663 इंडेक्स स्कोअरसह चौथ्या क्रमांकावर आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 2

'बीएलओ ई-पत्रिका खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे?

Question 3

भारतातील 70 वर्षांहून अधिक काळ नामशेष झाल्यानंतर, 17 सप्टेंबर 2022 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्यातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यान (KNP) येथे चित्ताचे पुनर्वसन करण्यात आले?

Question 4

फेडरल बँक लिमिटेड आशिया 2022 मधील सर्वोत्कृष्ट कार्यस्थळांच्या (Best Workplaces) यादीमध्ये भारत खालीलपैकी कितव्या स्थानावर आहे?

Question 5

15 सप्टेंबर 2022 रोजी खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधीच्या (युनिसेफ) सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली.

Question 6

कृतज्ञ 3.0 संदर्भात खालील विधानाचा विचार करा.

1) KRITAGYA 3.0 भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) पीक सुधारण्यासाठी "स्पीड ब्रीडिंग" ला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू केले आहे.

2) हे पीक क्षेत्रातील समस्या सोडवण्याची , नवनवीन शोध घेण्याची आणि सोडवण्याची संधी देईल आणि देशातील रोजगार आणि उद्योजकतेला चालना देईल.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 7

रामकृष्ण मिशनच्या प्रबोधन कार्यक्रमासंबंधी खालील विधानाचा विचार करा-

1. रामकृष्ण मिशनचा 'जागरण' कार्यक्रम केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने सुरू केला आहे.

2. स्वामी विवेकानंदांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 8

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश म्हणून घोषित केला आहे ?

Question 9

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ' राजभाषा कीर्ती पुरस्कार'ने कोणाला गौरविण्यात आले आहे?

Question 10

ग्दान्स्कचे आखात (Bay of Gdansk)  कोणादरम्यान स्थित आहे?

Question 11

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद 2022 संदर्भात खालील विधानाचा विचार करा-

1) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद 2022 समरकंद, उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती.

2) किरगिझस्तान सप्टेंबर 2023 पर्यंत एक वर्षासाठी SCO गटाचे अध्यक्षपद भूषवेल आणि SCO शिखर परिषद 2022 चे आयोजन किर्गिस्तान करेल.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 12

"दूर से नमस्ते" नावाची दूरदर्शन आणि यूट्यूब मालिका कोणाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे?

Question 13

नानमाडोल टायफून बद्दल खालील विधाने विचारात घ्या

1) अमेरिकेच्या आग्नेय किनार्‍यावरचक्रीवादळे येतात आणि त्यांना तिथे टायफून म्हणतात.

2)  जपानच्या किनार्‍यावर येणाऱ्या चक्रीवादळांना  ‘हुर्रीकेन’(hurricanes') म्हणतात.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 14

भारतातील पहिल्या लिथियम-आयन सेल कारखान्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?

Question 15

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते काश्मीरमधील कोणत्या शहरात पहिल्या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन झाले?

Question 16

विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये "नो-बॅग डे" नियम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला आहे?

Question 17

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) बीजिंगस्थित जीन फर्मने लुप्त होत चाललेल्या प्रजातीला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी आर्क्टिक लांडग्याचे क्लोनिंग केले.

2) नव्याने क्लोन केलेल्या लांडग्याला माया (MAYA) असे नाव देण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

Question 18

खालीलपैकी किती वर्षे देशाची सेवा केल्यानंतर आयएनएस अजयला निवृत्त करण्यात आले आहे?

Question 19

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा केला जातो?

Question 20

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) 2022 मध्ये श्रीलंके साठी भारत हा सर्वात मोठा द्विपक्षीय कर्जदार देश बनला आहे.

2) भारत आणि श्रीलंका हे सार्क (SAARC) आणि बिमस्टेक (BIMSTEC) चे सदस्य आहेत.

3) भारताचा श्रीलंकेसोबतचा व्यापार देखील SAARC देशांमध्ये सर्वात जास्त आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 21

सध्या बातम्यांमध्ये असलेले स्केल अॅप (SCALE APP) खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे?

Question 22

पीएम केअर्स (PM CARES) फंडाचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे?

Question 23

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) जागतिक गेंडा दिन दरवर्षी 22 सप्टेंबर पाळला जातो.

2) 2009 मध्ये पहिल्यांदा जागतिक गेंडा दिवस साजरा करण्यात आला होता.

पर्यायी उत्तरे :

Question 24

विष्णुदास भावे पुरस्काराबद्दल बद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) 2022 यावर्षीचा पुरस्कार हा ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे.

2) आळेकर यांना यापूर्वी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

3) आळेकर यांना पद्मविभूषण या किताबानं देखील सन्मानित करण्यात आले आहे.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 25

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे?

Question 26

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रुग्ण सुरक्षा दिन हा रुग्णांच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी घ्यावयाच्या अनेक सावधगिरींची जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

Question 27

मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियां या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Question 28

कोणाला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान नाइट ऑफ लीजन ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले आहे?

Question 29

खालीलपैकी कोणत्या नेपाळमधील काठमांडू येथील दशरथ रंगशाला स्टेडियमवर झालेल्या SAFF महिला चॅम्पियनशिप 2022 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून पहिले विजेतेपद पटकावले आहे?

Question 30

ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. प्रमोद तलगेरीबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1) 2005 मध्ये जर्मन सरकारतर्फे त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

2) त्यांनी पुण्यातून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

3) हैदराबाद येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस (ईएफएलयू) या अभिमत विद्यापीठाचे त्यांनी कुलगुरुपद भूषविले होते.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

  • 56 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Sep 25MPSC