Time Left - 30:00 mins

Weekly Current Affairs Quiz 16.10.2022

Attempt now to get your rank among 96 students!

Question 1

भारतीय रोड काँग्रेसच्या 81 व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोठे करण्यात आले?

Question 2

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) बिहारमधील सारण जिल्ह्यातील सीताबदियारा येथे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा पुतळा बांधला आहे.

2) या पुटल्याची ऊंची 140 फुट आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 3

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाबद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?

1) आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

2) आंतरराष्ट्रीय बालिका दिन, 2022 ची थीम आमची बालिका आमचे भविष्य ही आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 4

देशात सुरू होणारी चौथी वंदे भारत रेल्वे कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावणार आहे?

Question 5

पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास उपक्रम योजने बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1) या योजनेचा उद्देश ईशान्य भारतातील फक्त शिक्षण क्षेत्राचा विकास करणे हा आहे.

2) केंद्रीय ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयाद्वारे ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

पर्यायी उत्तरे :

Question 6

दरवर्षी 12 ऑक्टोबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

Question 7

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय स्तरावरचा एफसीबीए 2022 पुरस्कार जाहीर झाला आहे.

2) सर्वोत्तम ई-पेमंट विभागासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 8

मोढेरा हे गाव भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

Question 9

37 वर्षीय क्रिस्टियानो रोनाल्डो फॉरवर्ड फुटबॉल इतिहासात 700 गोल करणारा सध्याच्या पिढीतील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. तो खालीलपैकी कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

Question 10

टेली-मानस कार्यक्रमाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1) टेली-मानस उपक्रम, ही 24 तास चालणारी मानसिक आरोग्य सेवा आहे

2) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस हे टेली-मानस उपक्रम करण्यासाठी नोडल साइट आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 11

37 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?

Question 12

2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे?

Question 13

कल्याणी एम-4’ खालीलपैकी वाहनाची खालीलपैकी कोणती वैशिष्टय़े आहेत?

1)  प्रतितास 110 किलोमीटर अंतर कापण्याची क्षमता

2) 60 टन वजन वहनाची क्षमता असलेले वातानुकूलित वाहन

3) दहा जवानांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र वहनाची क्षमता

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 14

'एज्युकेशन 4.0 रिपोर्ट' असे शीर्षक असलेल्या हा अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधीत आहे?

Question 15

राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?

Question 16

जागतिक पोस्ट दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Question 17

नुकताच बातम्यांमध्ये असलेला द्रोणी ' नावाचा मेड-इन-इंडिया कॅमेरा ड्रोन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधीत आहे?

Question 18

छत्तीसगड ऑलिम्पिकबद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) यामध्ये छत्तीसगडच्या पारंपारिक क्रीडा स्पर्धा गट आणि एकल गटात आयोजित केल्या जातील.

2) यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक श्रेणींमध्ये विविध वयोगटातील 14 प्रकारच्या पारंपारिक खेळांचा समावेश आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 19

अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील दुसरी प्रादेशिक बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली?

Question 20

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) केंद्रीय गृह मंत्रालयाने कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 9 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

2) टास्क फोर्सचे नेतृत्व आलोक कुमार करतील.

3) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चित्ता टास्क फोर्सचे काम सुलभ करेल आणि सर्व आवश्यक सहाय्य देखील देईल.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 21

बिगर-हिंदू दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या मागणीची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतील?

Question 22

पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधीत लिहलेले खालीलपैकी कोणते पुस्तक गृहमंत्री अमित शाह ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सुधा मूर्ती आणि इतर बावीस डोमेन मान्यवरांनी लिहिलेल्या वीस प्रकरणांचा संग्रह आहे?

Question 23

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) मुंबईत 10 ऑक्टोबर 2022 रोजी चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद होणार आहे.

2) महाराष्ट्र औद्योगिक टाऊनशिप लिमिटेडने या परिषदेचे आयोजन केले आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 24

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) जागतिक बँकेने 2022 सालासाठी आपला 'ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2022' प्रकाशित केला आहे

2) 2022 या वर्षी व्हिएतनामने या निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 25

लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट खालीलपैकी कोणती संस्था प्रकाशित करते?

Question 26

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) हेली-इंडिया समिट 2022 ची थीम 'हेलिकॉप्टर फॉर लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' आहे.

2) हेली-इंडिया समिटचे उद्दिष्ट कंपन्या आणि व्यक्तींना खरेदी खर्च सामायिक करून त्यांच्या भांडवलाचा प्रवाह कमी करणे.

पर्यायी उत्तरे :

Question 27

खालीलपैकी कोणता हॉलिवूड अभिनेता जो त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये हाय-ऑक्टेन स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे, तो अंतराळात शूट करणारा पहिला अभिनेता ठरला आहे?

Question 28

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) 13 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे

2) आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिनाचा उद्देश आपत्तीच्या काळात येणाऱ्या धोक्यांना लगाम घालण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 29

संरक्षण मंत्रालयाने प्रतिष्ठित द्विवार्षिक संरक्षण प्रदर्शन 2022 च्या 12 व्या आवृत्तीचे आयोजन पुढीलपैकी कोणत्या शहरात केले आहे?

Question 30

जैव तंत्रज्ञान विभागानं अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ अँलर्जी अँड इन्फेकशस डिसीजेस यांच्या सहकार्याने सुरू केलेला इंडो - यु एस व्हॅक्सिन अँक्शन प्रोग्राम कोणत्या वर्षापर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे?
  • 96 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment
Oct 16MPSC