Time Left - 20:00 mins

साप्ताहिक चालू घडामोडी/Weekly Current Affairs Quiz 19.06.2022

Attempt now to get your rank among 100 students!

Question 1

जागतिक व्यापार संघटनेबाबत खालील विधानांचा विचार करा-

1) बारावी WTO मंत्रीस्तरीय परिषद 12 जून 2022 रोजी जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे सुरू झाली.

2) भारत 1 जानेवारी 1995 पासून जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगासंदर्भात खालील विधानांचा विचार करा-

1) राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) देशभरात 12 ते 20 जून या कालावधीत 75 ठिकाणी बालकामगार निर्मूलन सप्ताहाचे आयोजन केले आहे.

2) राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना बाल हक्क संरक्षण आयोग कायदा, 2009 नुसार एक वैधानिक आयोग म्हणून करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 3

महाराष्ट्राच्या आकांक्षा व्यवहारेने युथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या कोणत्या गटात रौप्य पदक जिंकले?

Question 4

2022 च्या पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकाबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) 2022 साठी पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक जागतिक आरोग्य संघटनेने जारी केला.

ब) भारत 18.9 च्या गुणांसह पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकात 180 व्या स्थानावर आहे, जो पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम आणि म्यानमार यांच्या खाली आहे.

क) या वर्षी डेन्मार्कने 77.9 गुणांसह पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 5

पश्चिम विभागीय परिषदेत खालील पैकी कोणत्या राज्याचा समावेश हॉट नाही?

Question 6

खालीलपैकी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालय राष्ट्राला समर्पित केले?

Question 7

खालील विधाने विचारात घ्या -

1) महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बाल संरक्षणासाठी चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन (CISS) हे मोबाइल ऍप्लिकेशन सुरू केले आहे.

2) CISS ऍप्लिकेशनचा वापर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रस्त्यांच्या स्थितीतील मुलांचा डेटा मिळविण्यासाठी आणि त्यांच्या बचाव आणि पुनर्वसन प्रक्रियेचा मागोवा घेण्यासाठी केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 8

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

1) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आणि NASSCOM (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज) यांनी संयुक्तपणे आयुष्मान भारत डिजिटल मिशन NHA – NASSCOM परिषद – 2022 चे आयोजन केले गेले.

2) NHA- NASSCOM परिषदेचा उद्देश आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करणे आणि भविष्यातील आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे/आहेत?

Question 9

खालीलपैकी कोणते राज्य यावर्षीच्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गुणतालिकेत प्रथम स्थानावर राहिले?

Question 10

"हर घर दस्तक" मोहिम कशाशी संबंधित आहे?

Question 11

28 व्या संयुक्त नागरी-लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी कोठे केले?

Question 12

अंदमान आणि निकोबार कमांड (ANC) आणि इंडोनेशियाच्या नौदलाच्या भारतीय नौदल युनिट्स दरम्यान 38 वा भारत-इंडोनेशिया समन्वयित गस्त कार्यक्रम (IND-INDO ​​CORPAT) कोठे आयोजित करण्यात आला?

Question 13

अग्निपथ योजनेबाबत खालील विधानांचा विचार करा-

1) केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र दलात तरुणांच्या भरतीसाठी 'अग्निपथ' योजया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

2) अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सहा वर्षांसाठी देशसेवा करता येणार आहे. सहा वर्षांसाठी काम सेवा करणाऱ्या या सैनिकांना 'अग्निवीर' म्हटलं जाईल.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 14

खालील विधाने विचारात घ्या.

1) जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज शिला मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू, पुणे झाले.

2) संत तुकारामांचा जन्म 1598 साली पुणे जिल्ह्यातील देहू गावात झाला, त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 15

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री यांच्या हस्ते कोणत्या संस्थेला ड्रोन नियम, 2021 अंतर्गत प्रथम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले?

Question 16

कोणत्या मंत्रालयाने सिंगल विंडो रिझोल्यूशन सिस्टम (SWCS) चे प्रकल्प माहिती आणि व्यवस्थापन मॉड्यूल सुरू केले आहे?

Question 17

'वे फाइंडिंग अॅप्लिकेशन' भारत सरकार कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कॅम्पसमधील दिशात्मक सुविधेसाठी उभारत आहे?

Question 18

अलीकडे, आंब्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, APEDA द्वारे 8 दिवसीय आंबा महोत्सव कोठे आयोजित केला गेला?

Question 19

आसियान बाबत खालील विधानांचा विचार करा-

1) ASEAN ही दक्षिणपूर्व आशियाई देशांची एक प्रादेशिक संघटना आहे जी आशिया-पॅसिफिक क्षेत्रात राजकीय आणि सामाजिक स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.

2) ASEAN ची स्थापना संस्थापक राष्ट्रांनी ASEAN घोषणापत्र किंवा बँकॉक जाहीरनाम्यानुसार करण्यात आली.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 20

भारतातील स्थलांतर अहवाल 2020-21 बाबत खालील विधानांचा विचार करा-

1) भारतात, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) द्वारे भारत स्थलांतर अहवाल जारी केला जातो.

2) भारतातील स्थलांतर अहवाल 2020-21 नुसार जुलै 2020 ते जून 2021 या कालावधीत देशातील लोकसंख्येपैकी 0.7 टक्के लोक 'टेम्पररी व्हिजिटर' होती.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 21

एकात्मिक चाचणी श्रेणी, चांदीपूर, ओडिशा येथे कोणत्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रशिक्षण घेण्यात आले?

Question 22

खालीलपैकी कोणत्या राज्याने “वाईन बॉटल बायबॅक स्कीम सुरू केली आहे?

Question 23

केंद्रीय मंत्रिमंडळाने ढोलेरा येथे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Question 24

पायाभूत सुविधा क्षेत्रातील क्षमता निर्माण उपक्रमाचा भाग म्हणून आर्थिक व्यवहार विभागाने कोणत्या IIM च्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे?

Question 25

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2022-23 बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

अ) सोन्याची मागणी कमी करणे आणि घरगुती बचतीचे आर्थिक बचतीमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली.

ब) स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे भारत सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण रोखे जारी केले जातात.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 26

अमेरिकेची मध्यवर्ती बँक कोणत्या नावाने ओळखली जाते?

Question 27

आपकी जमीन आपकी निगराणी योजनेबद्दल खालील विधाने विचारात घ्या.

1) लडाखमधील जमीन अभिलेख देखभाल प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून आपकी जमीन आपकी निगराणी योजना सुरू करण्यात आली आहे.

2) डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP) चा एक भाग म्हणून आपकी जमीन आपकी निगराणी योजना सुरू करण्यात आली आहे.

खालील पैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?

पर्यायी उत्तरे :

Question 28

नैसर्गिक मातीचे रेफ्रिजरेटर 'मिट्टीकूल रेफ्रिजरेटर' ज्याला ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सने मानक प्रदान केले ते कोणी तयार केले आहे?

Question 29

उन्मेष आंतरराष्ट्रीय साक्षरता महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

Question 30

आशिया ओशियाना ओपन चॅम्पियनशिप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
  • 100 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments
Jun 19MPSC