Time Left - 08:00 mins

दैनंदिन सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा 30.11.2021

Attempt now to get your rank among 122 students!

Question 1

स्टोमेटल छिद्राभोवती असलेल्या विशेष सुधारित एपिडर्मल पेशीला काय  म्हणतात ?

Question 2

खालीलपैकी मानवी मेंदूचा मुख्य विचार करणारा भाग कोणता आहे?

Question 3

लोकलेखा समितीची रचना कशी असते?

Question 4

खालीलपैकी कोणत्या दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्षता' हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे?

Question 5

कॉल मनी मार्केटमध्ये, कर्ज घेणे आणि कर्ज देण्याचे व्यवहार __________ कालावधी साठी केले जातात. 

Question 6

गिल्ट-एज मार्केट ________ व्यवहारा संबंधित आहे. 

Question 7

पोस्टमासबर्ग आणि  त्याच्या लगतचा  दक्षिण आफ्रिकेतील प्रदेश खालीलपैकी कोणत्या खनिजाचा प्रमुख उत्पादक आहे?

Question 8

सेराडो हा एक _________ मधिल विस्तीर्ण उष्णकटिबंधीय सवाना पर्यावरणीय प्रदेश आहे. 

Question 9

‘फतवा-ए-जहांदारी’ _______ यांनी लिहिले होते. 

Question 10

मौर्य काळातील ससाणाचा संदर्भ कशाशी आहे ?
  • 122 attempts
  • 1 upvote
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Nov 30MPSC