Time Left - 06:00 mins

दैनंदिन सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा 05.04.2022

Attempt now to get your rank among 147 students!

Question 1

खालीलपैकी कोणता मौर्य कालखंडाशी संबंधित मंत्री-विभाग बरोबर जुळत नाही?

Question 2

मध्ययुगीन भारताच्या संदर्भात, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

Question 3

"हे क्रियाकलाप संशोधन आणि विकासाभोवती केंद्रित आहेत आणि विशेष ज्ञान आणि तांत्रिक कौशल्यांचा समावेश असलेल्या सेवांचे प्रगत स्वरूप म्हणून पाहिले जाऊ शकते. "

वरील विधानात खालीलपैकी कोणत्या कार्याचे वर्णन केले आहे?

Question 4

राजस्थान राज्याचा खेत्री पट्टा कशासाठी प्रसिद्ध आहे?

Question 5

खालीलपैकी कोणता पिकांच्या MSP च्या गणनेचा दृष्टीकोन नाही?

Question 6

मुद्रा योजने बद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 7

जर भारताचे पंतप्रधान हे संसदेच्या वरच्या सभागृहाचे सदस्य असतील तर ?

Question 8

खालीलपैकी कोणाची राज्यपाल नियुक्त करत नाही ?

Question 9

युरेनियमच्या विखंडनातील साखळी अभिक्रिया सुरू ठेवण्यासाठी सर्वात आवश्यक कण कोणता आहे?

Question 10

पोलिओची लस कोणी विकसित केली ?
  • 147 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jul 12MPSC