Time Left - 06:00 mins

दैनंदिन सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा 02.01.2022

Attempt now to get your rank among 115 students!

Question 1

बायोगॅस वायूचा मुख्य घटक ___________आहे.

Question 2

खालीलपैकी कोणते संयुग नाही?

Question 3

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ____________सारखीच आहेत.

Question 4

महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत?

Question 5

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत खालीलपैकी कोणते/योग्य आहे?

Question 6

खालीलपैकी कोणते कुझनेट वक्रचे चांगले स्पष्टीकरण करते?

Question 7

खालीलपैकी कोणत्या ज्वालामुखीला भूमध्य समुद्राचे दीपगृह म्हणून ओळखले जाते?

Question 8

भारतातील खालील शहरांचा वाढत्या वार्षिक तापमान कक्षे नुसार योग्य क्रम निवडा:

Question 9

भारतमातेचे पहिले चित्र कोणी रंगवले होते?

Question 10

बॉम्ब आणि पिस्तुले क्रांती घडवत नाहीत. विचारांच्या दगडावर क्रांतीची तलवार धारदार होते असे कोणता भारतीय क्रांतिकारक म्हणाला?
  • 115 attempts
  • 0 upvotes
  • 4 comments

Tags :

MPSCGS/GK
Jun 1MPSC