Time Left - 04:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 31.12.2021

Attempt now to get your rank among 107 students!

Question 1

"नियंत्रक आणि महालेखापरीक्षक" च्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:

1) त्याचे वेतन आणि इतर सेवाशर्ती संसदेद्वारे निश्चित केल्या जातात.

2) नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाचा प्रशासकीय खर्च, त्या कार्यालयात सेवा देणाऱ्या व्यक्तींना किंवा त्यांच्या संबंधात देय असलेले सर्व वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन, भारताच्या संचित निधीमधून आकारले जातात.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

Question 2

खालील पैकी कोणत्या कायद्याने शीख, अँग्लो-इंडियन, युरोपियन आणि भारतीय ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र मतदार संघाची तरतूद केली गेली?

Question 3

31 डिसेंबर 1947 राजी संविधान सभेत खालील पैकी कोणत्या संस्थानचे सर्वाधिक सदस्य संविधान सभे वर नामनिर्देशित होते?

Question 4

खालील पैकी अयोग्य विधान ओळखा.

Question 5

ग्राम पंचायत सदस्य संख्या __________ निश्चित करतात.

  • 107 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Nov 11MPSC