दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 30.11.2021
Attempt now to get your rank among 153 students!
Question 1
1) राज्यपालांना राज्य सरकार बरखास्त करण्याची शिफारस करण्याचा अधिकार आहे.
२) राष्ट्रपतींच्या घोषणेला संसदेची मान्यता घ्यावी लागते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत?
Question 2
Question 3
1) नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान सभेने स्वीकारलेल्या राज्यघटने नुसार मूलभूत कर्तव्ये भारताच्या मूळ संविधानाचा भाग नव्हती.
2) 44 व्या घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 4
1) संविधानातील कलम 19 नागरिकांना शांततेने निषेध करण्याचा हक्क प्रदान करतो
2) घटनेच्या कलम 22 मध्ये अशी तरतूद आहे की कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकत नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत?
Question 5
1). केंद्र आणि राज्ये यांच्यात वैधानिक अधिकारांचे वितरण.
2). संविधानामध्ये सुधारणा करण्याची संसदेची शक्ती.
3). नवीन राज्यांची स्थापना प्रवेश बदल.
4). राष्ट्रपतींची निवडणूक आणि त्याची पद्धत.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
- 153 attempts
- 0 upvotes
- 2 comments