Time Left - 03:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 29.01.2022

Attempt now to get your rank among 128 students!

Question 1

राज्य विधिमंडळ संदर्भात खालील विधानांचा विचार करा

] एकगृही विधिमंडळ असणारी एकूण बावीस राज्य आहेत

] राज्य विधानसभेचे सदस्य संख्या जास्तीत जास्त 500 निर्धारित करण्यात आली आहे

] राज्य विधानसभेमध्ये लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आरक्षणाची तरतूद घटनेत करण्यात आली आहे

] जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली असते तेव्हा राज्य विधानसभेचा कालावधी एका वेळेस एका वर्षाने वाढविण्यात येतो.

योग्य विधान/विधाने ओळखा.

Question 2

भारताच्या उपराष्ट्रपतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Question 3

खालील विधानांचा विचार करा आणि सर्वात वैध युक्तिवाद निवडा:

भारताचे पंतप्रधान, त्यांच्या नियुक्तीच्या वेळी-

Question 4

भारत सरकार अधिनियम, 1858, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात पास झाला?

Question 5

खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मश्री हे कलम 18 (1) मध्ये वापरलेल्या 'पदवी' शब्दाखाली येत नाहीत?

  • 128 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jan 29MPSC