Time Left - 04:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 28.12.2021

Attempt now to get your rank among 150 students!

Question 1

भारताच्या पंतप्रधानांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

Question 2

नगर निगम कोणते कर लावू शकतात?

Question 3

कोणते कलम अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाशी संबंधित आहे?

Question 4

कोणते कलम कार्यपालिकेपासून न्यायपालिकेच्या विलगिकरणासंबंधित आहे?

Question 5

खालीलपैकी कोणत्या दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्षता' हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे?

  • 150 attempts
  • 0 upvotes
  • 6 comments

Tags :

MPSCGS/GK
Dec 28MPSC