Time Left - 04:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 28.06.2022

Attempt now to get your rank among 179 students!

Question 1

मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकारांच्या फरकाच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Question 2

खालीलपैकी कोणत्या राज्यात राज्यसभेच्या जागा सर्वात कमी आहेत?

Question 3

खालीलपैकी कोणत्या देशातून संसदेच्या दोन सभागृहांच्या संयुक्त बैठकीची संकल्पना घेतली आहे?

Question 4

कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे पाँडेचेरी भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आले?

Question 5

खालीलपैकी कोणी निर्देशक तत्त्वांचे नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य असे वर्णन केले आहे?
  • 179 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Jun 21MPSC