Time Left - 04:00 mins
दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 27.10.2021
Attempt now to get your rank among 81 students!
Question 1
खालीलपैकी कोणत्या वर्षी "नागालँड राज्य" तयार झाले?
Question 2
राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो?
Question 3
खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार निरपेक्ष नाही?
Question 4
खालीलपैकी कोणते विधायाक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी/शिफारस आवश्यक नाही?
Question 5
कोणत्या अधिकारक्षेत्रात, सर्वोच्च न्यायालय दोन किंवा अधिक राज्यांमधील विवादांवर निर्णय घेते?
- 81 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Oct 27MPSC