Time Left - 03:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 22.01.2022

Attempt now to get your rank among 147 students!

Question 1

1952 च्या परिसीमन आयोगाने राजस्थान विधानसभेचे संख्याबळ निश्चित केले होते.

Question 2

मुलभूत हक्कांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Question 3

स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचे आदर्श (भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट) कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत?

Question 4

कोणते कलम "अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राच्या" प्रशासनाशी संबंधित आहे?

Question 5

खालीलपैकी कोणता आयोग केंद्र-राज्य संबंधांशी संबंधित नाही?
  • 147 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jan 22MPSC