Time Left - 04:00 mins
दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 21.12.2021
Attempt now to get your rank among 155 students!
Question 1
कोणत्या घटनादुरुस्तीने मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केले?
Question 2
भारतीय राज्यघटनेतील 'कल्याणकारी राज्य' चा आदर्श खालीलपैकी कोणत्या भागात अंतर्भूत आहे?
Question 3
खालीलपैकी कोणता समवर्ती सूचीचा भाग आहे?
Question 4
मूलभूत कर्तव्यांबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
1) संविधानाच्या भाग IV(A) कलम 51(A) मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
2) ‘स्वरण सिंग समिती’च्या शिफारशीनुसार त्यांचा समावेश करण्यात आला.
3) 42 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे त्यांचा समावेश करण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Question 5
भारताचे नागरिकत्व गमावण्याचे खालीलपैकी कोणते कारण योग्य नाही?
- 155 attempts
- 0 upvotes
- 6 comments
Dec 21MPSC