Time Left - 03:00 mins
दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 14.03.2022
Attempt now to get your rank among 120 students!
Question 1
खालीलपैकी कोणी निर्देशक तत्त्वांचे “नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य” असे वर्णन केले आहे?
Question 2
कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून खालीलपैकी कोणत्या संसद समितीची स्थापना झाली?
Question 3
राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करते?
Question 4
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संस्थांबाबतच्या तरतुदी आहेत?
Question 5
कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकारक्षेत्राशी संबंधित आहे?
- 120 attempts
- 0 upvotes
- 5 comments
Mar 14MPSC