Time Left - 04:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 13.01.2022

Attempt now to get your rank among 198 students!

Question 1

राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाच्या अधिकारांपैकी खालीलपैकी कोणते/बरोबर आहेत?

Question 2

खालीलपैकी कोणते विधान पंचायती राज संस्थेबद्दल चुकीचे आहे?

Question 3

भारतातील खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही ?

Question 4

संविधान प्रस्तावनेच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:

1) प्रस्तावना ही उद्दिष्ठांच्या ठरावावर आधारित आहे.

2) संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी प्रस्तावना स्वीकारली.

3) मूलतः प्रस्तावनेने देशाचे  वर्णन "सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक" असे केले.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत?

Question 5

खालीलपैकी कोणत्या राज्यात राज्यसभेच्या जागा सर्वात कमी आहेत?
  • 198 attempts
  • 0 upvotes
  • 6 comments

Tags :

MPSCGS/GK
Jan 13MPSC