Time Left - 03:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 08.04.2022

Attempt now to get your rank among 147 students!

Question 1

भारतीय संविधानाचे कलम 5 ते 11 कशाशी संबंधित आहेत?

Question 2

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

1) आयोग  घटनेच्या 180 दिवसांच्या आतच त्याची चौकशी करू शकते.

2) उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार नाही.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत/आहेत?

Question 3

खालीलपैकी कोणत्या श्रेणीतील मतदारांना मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची परवानगी आहे?

1) सेवा मतदार

2) निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार

3) 80 वर्षांवरील मतदार किंवा अपंग व्यक्ती (PwD)

4) दंडात्मक अटकेत असलेले मतदार

खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा:

Question 4

प्रस्तावना हा भारतीय संविधानाचा आत्मा मानला जातो. या बद्दल, खालील विधाने विचारात घ्या:

(1) प्रस्तावना स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरित आणि मार्गदर्शन करणाऱ्या मूल्यांसह मूर्त स्वरुप आहे.

(2) प्रस्तावना मूलभूत कर्तव्य वगळता भारतीय संविधानाच्या सर्व भागांना मार्गदर्शन करते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहेत?

Question 5

खालीलपैकी कोणते  विधायाक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी/शिफारस आवश्यक नाही?
  • 147 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Apr 8MPSC