Time Left - 04:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 07.01.2022

Attempt now to get your rank among 125 students!

Question 1

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यात नमूद केलेली आहेत

Question 2

भारताच्या राज्यघटनेच्या 42 व्या दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणता शब्द प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आला?

Question 3

भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे?

Question 4

राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करते?

Question 5

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संस्थांबाबतच्या तरतुदी आहेत?
  • 125 attempts
  • 0 upvotes
  • 6 comments

Tags :

MPSCGS/GK
Jan 7MPSC