Time Left - 03:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 12.04.2022

Attempt now to get your rank among 91 students!

Question 1

खालीलपैकी कोणत्या वर्षी "नागालँड राज्य" तयार झाले?

Question 2

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी दिल्या आहेत?

Question 3

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यात नमूद केलेली आहेत

Question 4

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

अ. लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात.

ब. राज्यसभेवर अँग्लो इंडीयन ह्या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे.

क. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही.

ड. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणूकीत मतदान करू शकतात.

Question 5

राष्ट्रीय आणीबाणीबाबत खालीलपैकी कोणत्या तरतुदी 44 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे लागू केल्या गेल्या नाहीत?
  • 91 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Apr 12MPSC