Time Left - 04:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 03.01.2022

Attempt now to get your rank among 116 students!

Question 1

खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्य निवडणूक आयोगाच्या स्वातंत्रतेची ग्वाही देण्यासाठी असे निश्चित करण्यात आले आहे की ज्या आधारावर आणि पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरुन दूर केले जाते त्याच आधारावर आणि पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्तांनाही पदावरुन दूर केले जाईल.

(b) अनुच्छेद 329 अंतर्गत, मतदार संघाच्या परिसीमा निश्चिती अथवा जागांचे वाटप या संबंधित अनुच्छेद 243-K अन्वये तयार करण्यांत आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधानिकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 2

जिल्हाधिकाऱ्याला विकास कामांपासून दूर ठेवावे असे कोणी सुचविले आहे?

Question 3

पुढीलपैकी कोणती एक स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते?

Question 4

खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडामध्ये जिल्हाधिकारी पदाची प्रतिष्ठा व अधिकार कमी होत गेले?

(a) शासन रचनेमध्ये झालेला बदल.

(b) जिल्हामध्ये विभागांच्या संख्येत झालेली वाढ.

(c) पंचायती राज पद्धतीचा उदय.

(d) कायदा व सुव्यवस्थेकरिता विभागीय पद्धतीत झालेली वाढ.

पर्यायी उत्तरे :

Question 5

नगरपरिषदा ________ श्रेणीत विभाजीत करण्यात आल्या आहेत.
  • 116 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Jan 3MPSC