Time Left - 04:00 mins

दैनंदिन राज्यघटना सराव प्रश्नसंच 02.01.2022

Attempt now to get your rank among 77 students!

Question 1

_____ या परिस्थितीमुळे 'न्यायिक सक्रियतेला' चालना मिळते.

(a) जेंव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात.

(b) अधांतरी (Hung) विधिमंडळ असतांना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असत.

(c) जेंव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यांत अपयशी ठरत.

(d) जेंव्हा सत्तारुढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात.

पर्यायी उत्तरे :

Question 2

खालील तरतूदी विचारात घ्या.

(a) शेषाधिकार हे केन्द्र शासनाकडे आहेत.

(b) अधिकारांची विभागणी ही घटक राज्ये आणि केन्द्र शासनामध्ये केली आहे.

(c) राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक (संपूर्ण) नकाराधिकार वापरतात.

(d) केन्द्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते.

वरीलपैकी कोणत्या तरतूद/तरतूदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती?

Question 3

'विशेषाधिकार समिती' संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Question 4

खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Question 5

खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.

(a) भारतात, घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व-परवानगीने संसदेमध्ये मांडले जावू शकते.

(b) अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान दोन-तृतीयांश घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते.

(c) स्विझर्लंड मध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येवू शकत नाही.

(d) ऑस्ट्रेलियात, राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो.

पर्यायी उत्तरे :

  • 77 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jan 2MPSC