Time Left - 03:00 mins

दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 28.01.2022

Attempt now to get your rank among 133 students!

Question 1

पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कोणत्या तारखेला कालिकतला आला?

Question 2

खालीलपैकी कोणते नेते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित नाहीत?

Question 3

एक्स-ला-शापेलचा तह कोणत्या युरोपीय महासत्तांमध्ये झाला?

Question 4

17 नोव्हेंबर 1932 रोजी लंडन येथे झालेल्या तिसर्‍या गोलमेज परिषदेत खालीलपैकी कोणी मुस्लिमांसाठी भारतीय भूमीपासून वेगळे केलेल्या नवीन भूभागाला पाकिस्तान हे नाव सुचवले?

Question 5

कोणाच्या सूचनेवरून ‘इंडियन नॅशनल युनियन’चे नाव बदलून ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ करण्यात आले?
  • 133 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jan 28MPSC