Time Left - 04:00 mins
दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 25.11.2021
Attempt now to get your rank among 217 students!
Question 1
बंगालच्या उपसागरात हुगळीला सागरी लुटीचा तळ कोणी बनवला?
Question 2
____यांच्या शिवाय देशातील जवळ जवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या.
Question 3
काँग्रेस कार्यकारिणीच्या बारडोली ठरावाद्वारे खालीलपैकी कोणती चळवळ मागे घेण्यात आली?
Question 4
सिंधू संस्कृतिचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा :
Question 5
मुघल सम्राटाने खालीलपैकी कोणता बंगालचा शेवटचा राज्यपाल नेमला होता?
- 217 attempts
- 0 upvotes
- 1 comment
Jul 29MPSC