Time Left - 03:00 mins
दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 20.12.2021
Attempt now to get your rank among 97 students!
Question 1
बरेली येथे 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले?
Question 2
बार्डोली सत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?
Question 3
खालीलपैकी कोणत्या परदेशी प्रवाशाने विजयनगर राज्याला भेट दिली नाही?
Question 4
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या टप्प्याच्या (1905-1918) संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Question 5
परिदर्शक हे बंगाली साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
- 97 attempts
- 0 upvotes
- 3 comments
Feb 24MPSC