Time Left - 04:00 mins
दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 20.11.2021
Attempt now to get your rank among 140 students!
Question 1
मौर्य पूर्व काळात भारत _______ म्हणून ओळखला जाई.
Question 2
लोकमान्य टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माता’ असा उल्लेख खालीलपैकी कोणी केला?
Question 3
परिदर्शक हे बंगाली साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Question 4
खालीलपैकी कोणी इंग्रजांना भारतात वखार स्थापन करण्याची परवानगी दिली?
Question 5
मौर्यन कालखंडात काठियावाडातील गिरनारजवळील सुदर्शन तलावावर धरण कोणी बांधले आहे?
- 140 attempts
- 0 upvotes
- 0 comments
Nov 20MPSC