Time Left - 04:00 mins

दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच

Attempt now to get your rank among 245 students!

Question 1

महायान बौद्ध धर्म नावाची बौद्ध धर्माची नवीन शाळा खालीलपैकी कोणत्या बौद्ध परिषदेच्या काळात अस्तित्वात आली?

Question 2

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?

अ. ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती.

ब. ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती.

क. ती मीरा बेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे.

Question 3

पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा:

Question 4

काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी ______ या पारंपारिक प्रचार पद्धतीचा वापर केला.

Question 5

पुढीलपैकी कोणती रचना हिंदू व पर्शियन वास्तुकलेच्या सहयोगाचे प्रथम उदाहरण आहे?

  • 245 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Aug 5MPSC