Time Left - 04:00 mins
दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच
Attempt now to get your rank among 347 students!
Question 1
भारतातील पर्शियन आक्रमणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Question 2
कोणत्या इतिहासकाराने राजपुतांचा उल्लेख शक आणि सिथियन्स असा केला होता?
Question 3
गुप्त प्रशासनासंदर्भातील खालील विधानांचा विचार करा आणि चुकीचे विधान ओळखा:
Question 4
पुढील विधानांवर विचार करा.
1) वैदिक ग्रंथांप्रमाणेच संगम ग्रंथही धार्मिक साहित्य होते.
2) संगम ग्रंथात फक्त नायक आणि नायिका यांच्या स्तुतीसाठी कविता होत्या.
वर दिलेली कोणती विधाने बरोबर आहे / बरोबर आहेत?
Question 5
खालीलपैकी कोणता अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणाचा परिणाम नव्हता?
- 347 attempts
- 1 upvote
- 4 comments
Aug 5MPSC