Time Left - 04:00 mins
दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 04.01.2022
Attempt now to get your rank among 189 students!
Question 1
दिल्ली सल्तनतीच्या कालखंडाचा अंत आणि भारतात मुघल राजवटीची स्थापना कोणत्या युद्धामुळे झाली?
Question 2
‘मुंतखाब-उल-तवारीख’चा लेखक खालीलपैकी कोण होता?
Question 3
हर्षवर्धन हा सुरुवातीला शैव धर्माचा अनुयायी होता, परंतु तो ह्युएन त्सांगच्या प्रभावाखाली येऊन बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेचा अनुयायी बनला?
Question 4
“बॉम्ब आणि पिस्तुले क्रांती घडवत नाहीत. विचारांच्या दगडावर क्रांतीची तलवार धारदार होते” असे कोणता भारतीय क्रांतिकारक म्हणाला?
Question 5
भारतमातेचे पहिले चित्र कोणी रंगवले होते?
- 189 attempts
- 1 upvote
- 0 comments
Jun 1MPSC