Time Left - 03:00 mins

दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 03.01.2022

Attempt now to get your rank among 278 students!

Question 1

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या?

Question 2

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

Question 3

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हर्षने बौद्ध सभा बोलावली होती?

Question 4

भारतीय समाजात सामाजिक-धार्मिक सुधारणांसाठी 19व्या शतकात इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली?

Question 5

रामचरितमानस मधील सर्वात लहान कांड (अध्याय) कोणता आहे?
  • 278 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jun 7MPSC