Time Left - 04:00 mins
दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 02.11.2021
Attempt now to get your rank among 72 students!
Question 1
छोडो भारत आंदोलना दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले प्रतिसरकार स्थापन झाले?
Question 2
खालील विधानांचा विचार करा:
१) चोल राज्य पांड्यांच्या प्रदेशाच्या उत्तर-पूर्वेस पेन्नार आणि वेलूर नद्यांच्या दरम्यान वसलेले होते.
२) संगम हे तेलगू कवींचे महाविद्यालय किंवा संमेलन होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Question 3
बौद्ध धर्माच्या कोणत्या परिषदेच्या अंतर्गत, पंथ, हीनयान आणि महायान मध्ये विभागले गेले?
Question 4
खालीलपैकी कोणी इंग्रजांना भारतात वखार स्थापन करण्याची परवानगी दिली?
Question 5
तोडरमलने खालीलपैकी कोणती भू-महसूल यंत्रणा आणली?
- 72 attempts
- 1 upvote
- 0 comments
Dec 21MPSC