Time Left - 04:00 mins
दैनंदिन इतिहास सराव प्रश्नसंच 01.01.2022
Attempt now to get your rank among 114 students!
Question 1
भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात आत्मशक्ती, धुमकेतू आणि नवयुग हे ________________होते.
Question 2
अब्दुल रज्जाक हा पर्शियन प्रवासी होता त्याने कोणत्या राजाच्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्याला भेट दिली होती?
Question 3
1857 च्या बंडाशी संबंधित खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला मुघल शासक बहादूर शाह जफर यांनी "साहेब-ए-आलम बहादूर" ही पदवी दिली होती?
Question 4
खालीलपैकी कोणती जोडी मराठ्यांच्या करप्रणालीशी संबंधित आहे?
Question 5
मुघल राजवटीत लष्करी वेतन आणि लेखा कार्यालयाचे प्रमुख कोण होते?
- 114 attempts
- 0 upvotes
- 2 comments
Jun 16MPSC