Time Left - 04:00 mins

दैनंदिन भूगोल सराव प्रश्नसंच 13.07.2022

Attempt now to get your rank among 162 students!

Question 1

जम्मू आणि काश्मीरच्या पूर्वेला वसलेल्या लडाखच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

Question 2

Cirque हे भूरूप ______________ संबंधित आहे:

Question 3

खालीलपैकी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात "जरावा जमाती" राहतात?

Question 4

खालीलपैकी कोणत्या मृदा प्रकारात स्वत: नांगरणीचे वैशिष्ट्य दिसून येते?

Question 5

लाडंग आणि तामराई _________________ आहेत.
  • 162 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 7MPSC