Time Left - 04:00 mins

दैनंदिन भूगोल सराव प्रश्नसंच 12.07.2022

Attempt now to get your rank among 242 students!

Question 1

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भुरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा:

- - क - ड

Question 2

खालील वैशिष्टये कोणत्या प्रदेशाची आहेत?

अ. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे

ब. नारळाचे उत्पादन घेतले जाते

क. मासेमारीसाठी अनुकूल असतो

ड. पर्यटकांसाठी आकर्षक असतो

पर्यायी उत्तरे :

Question 3

टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ________ देशांमध्ये वसले आहे.

Question 4

भारताच्या भू सीमा _______ देशाना भिडतात.

Question 5

जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे?
  • 242 attempts
  • 1 upvote
  • 4 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 7MPSC