Time Left - 04:00 mins

दैनंदिन भूगोल सराव प्रश्नसंच 11.07.2022

Attempt now to get your rank among 257 students!

Question 1

खालीलपैकी कोणते उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे वैशिष्ट्य आहे?

Question 2

पोनमुडी हे दक्षिण भारतातील एक छोटे हिल स्टेशन आहे. हे यापैकी कोणत्या शहराजवळ आहे?

Question 3

चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या ________ आहे.

Question 4

बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्र चक्रीवादळासाठी कमी प्रवण मानला जातो

Question 5

बारा लाचा ला (माउंटन पास)  हिमालय पर्वतरांगापैकी कोणत्या भागात आहे?
  • 257 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 7MPSC