Time Left - 04:00 mins

दैनंदिन भूगोल सराव प्रश्नसंच 03.07.2022

Attempt now to get your rank among 288 students!

Question 1

सेराडो हा एक _________ मधिल विस्तीर्ण उष्णकटिबंधीय सवाना पर्यावरणीय प्रदेश आहे. 

Question 2

पोस्टमासबर्ग आणि  त्याच्या लगतचा  दक्षिण आफ्रिकेतील प्रदेश खालीलपैकी कोणत्या खनिजाचा प्रमुख उत्पादक आहे?

Question 3

खालील पैकी कोणती नदी हिमालयातील ट्रान्स-हिमालयन नदी आहे?

Question 4

______ हे विश्वात सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे.

Question 5

काश्मीरचे खोरे _________ दरम्यान  वसलेले आहे
  • 288 attempts
  • 2 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 1MPSC