Time Left - 04:00 mins

दैनंदिन भूगोल सराव प्रश्नसंच 07.07.2022

Attempt now to get your rank among 171 students!

Question 1

महाराष्ट्र पठाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत ?

Question 2

नवेगाव राष्ट्रीय उद्यानाबद्दल खालील कथने विचारात घ्या:

) नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील 'अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे.

) या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 22 नोव्हेंबर, 1975 रोजी झाली.

) या अभयारण्यात 'नवेगाव बांध' नावाचे एक विशाल सरोवर आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 3

खालील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे?

पर्यायी उत्तरे :

Question 4

"हवा तापल्याने ती पसरण पावते आणि नंतर विस्तारते, उंच गेल्यावर ही हवा थंड होते आणि संतृप्त होते, नंतर मुख्यतः क्युमुलस किंवा क्युमुलोनिंबस ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो " 

वरील वाक्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पर्जन्याचे वर्णन केले आहे ? 

Question 5

खालीलपैकी कोणता खाऱ्या पाण्याचा तलाव नाही?
  • 171 attempts
  • 1 upvote
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Oct 7MPSC