Time Left - 04:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 11.07.2022

Attempt now to get your rank among 170 students!

Question 1

एस.एच.जी.-बँक लिंकेज प्रोग्रॅम हा खालीलपैकी कोणत्या बँकेचा सूक्ष्म वित्त पुरवठ्याचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे?

Question 2

पंचवार्षिक योजनांबाबत खालील विधाने विचारात घ्या:

1) आतापर्यंत एकूण खर्चापैकी कृषि क्षेत्रावरील सर्वाधिक खर्च दुसऱ्या योजनेत घडून आला.

2) अन्नधान्याच्या उत्पादनाचे लक्ष्य आतापर्यंत केवळ पहिल्या दहाव्या योजनेतच साध्य झाले होते.

3) एखाद्या योजनेत अन्नधान्याचे प्रत्यक्ष उत्पादन मागील योजनेपेक्षा कमी होण्याची घटना केवळ तिसऱ्या योजनेअखेर घडून आली होती.

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 3

खालीलपैकी कोणते प्रकल्प पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले.

) दामोदर खोरे विकास योजना

) हिराकूड योजना

) भाक्रा-नानगल प्रकल्प

) कोसी प्रकल्प

पर्यायी उत्तरे:

Question 4

भारतातील आर्थिक नियोजनाविषयी पुढीलपैकी काय खरे आहे ?

1) १९३६ मध्ये एम्. विश्वेश्वरय्या यांनी नियोजन करा किंवा नष्ट व्हा असा संदेश दिला.

2) १९३८- काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनात पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रीय नियोजन समिती ची स्थापना करण्यात आली.

पर्यायी उत्तरे :

Question 5

खालीलपैकी कोणते नियोजन समाजवादी अर्थव्यवस्थांचा अविभाज्य घटक असतात, ज्यामध्ये मुक्त बाजारव्यवस्थेचा पूर्ण अभाव असतो?
  • 170 attempts
  • 0 upvotes
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 8MPSC