Time Left - 04:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 03.07.2022

Attempt now to get your rank among 164 students!

Question 1

अभ्यासासाठी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर समितीची स्थापना करण्यात आली-

Question 2

स्थानिक क्षेत्र बँका (LABs) बद्दल खालील विधाने विचारात घ्या:

1) स्थानिक क्षेत्र बँक योजना 2006 मध्ये सादर करण्यात आली.

2) स्थानिक क्षेत्र स्थापनेसाठी किमान भांडवल रु. 5 कोटी आवश्यक असते.

खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा:

Question 3

स्थानिक भाजी बाजार हे कोणत्या प्रकारच्या स्पर्धेचे उदाहरण आहे?

Question 4

खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांमुळे, कंपन्या दीर्घकालीन सामान्य नफा कमवू शकतात:

Question 5

जर दोन वस्तू पूरक आहेत, तर एकाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे:
  • 164 attempts
  • 0 upvotes
  • 1 comment

Tags :

MPSCGS/GK
Jul 1MPSC