Time Left - 30:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 13.07.2022

Attempt now to get your rank among 184 students!

Question 1

खालीलपैकी कोणते भारतातील बेरोजगारीचे कारण नाही:

Question 2

सौभाग्य योजने बद्दल खालील विधाने विचारात घ्या.

i. ही योजना पंतप्रधानांनी 25 सप्टेंबर 2016  रोजी सुरू केली.

ii. ग्रामीण भागातील सर्व घरांना आणि शहरी भागातील गरीब घरांना वीज उपलब्ध करून योजनेचे उद्दिष्ट होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

Question 3

स्पिन (SPIN) योजना कोणी सुरू केली आहे ?

Question 4

उज्ज्वला योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

i. राजस्थानच्या, अलवरमध्ये उज्ज्वला 2 .0 सुरू करण्यात आली .

ii. उज्ज्वला 2 .0 अंतर्गत, LPG कनेक्शन मिळवण्यासाठी स्थलांतरितांना यापुढे रेशन कार्ड दाखवण्याची किंवा पत्त्याची पडताळणी करण्याची गरज भासणार नाही.

iii. उत्तर प्रदेशातील, लखनौमध्ये उज्ज्वला 1 .0 सुरू  करण्यात आली.

Question 5

पीएम-कुसुम योजने बद्दल योग्य विधाने ओळखा.

i. सौर पंप बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा सरकारने ही योजना सुरू केली.

ii. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंपाच्या खर्चाचा 40 टक्के खर्च करावा लागतो, तर केंद्र आणि राज्य सरकार उर्वरित 60 टक्के अनुदान देते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

  • 184 attempts
  • 0 upvotes
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 11MPSC