Time Left - 04:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 05.12.2021

Attempt now to get your rank among 73 students!

Question 1

ग्रामीण विकास मंत्रालयाने खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशिवरून २०१०-११ मध्ये स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेची पुनर्रचना करून २०१२ साली 'राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान' (NRLM) सुरू केले आहे?

Question 2

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

1) १९७३ साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 'जागतिक पर्यावरण व विकास आयोग' स्थापन केला.

2) या आयोगाच्या अध्यक्षा नॉर्वेच्या पंतप्रधान 'श्रीमती ग्रो हर्लेन ब्रन्डलँड' या होत्या.

पर्यायी उत्तरे :

Question 3

खालीपैकी कोणती लक्ष्ये शाश्वत विकास लक्ष्ये म्हणून ओळखली जातात?

) दारिद्र्य नष्ट करणे

) भूक नष्ट करणे

) चांगले आरोग्य व सुस्थिती

) गुणवत्तेचे शिक्षण

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 4

लैंगिक असमानता निर्देशांक काढण्यासाठी खालीलपैकी कोणते निकष वापरले जातात.

1) जनन आरोग्य (Reproductive health)

2) सबलीकरण (Empowerment)

3) श्रम बाजार (Labour market)

खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:

Question 5

मानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला होता?
  • 73 attempts
  • 1 upvote
  • 2 comments

Tags :

MPSCGS/GK
Dec 5MPSC