Time Left - 04:00 mins

दैनंदिन अर्थशास्त्र सराव प्रश्नसंच 14.07.2022

Attempt now to get your rank among 221 students!

Question 1

खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण (2000) चे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे?

Question 2

राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983 खालीलपैकी लक्ष्ये ठरविण्यात आलेले नव्हते?

Question 3

प्रधान मंत्री जीवनज्योती बिमा योजनेविषयी पुढीलपैकी काय खरे आहे ?

1) ही योजना मे २०१५ ला सुरू झाली.

2) या योजनेमध्ये १८ ते ७० वयोगटातील सर्व बँक खातेदारांना कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी लाख रूपयांचे जीवन विमा कव्हर देण्यात आले आहे.

पर्यायी उत्तरे :

Question 4

कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक

अ. 20% पेक्षा जास्त पण 33. 3% पेक्षा कमी असते

ब. 33. 3% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते

क. 25% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते

Question 5

शहरी भागात लोक प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत?
  • 221 attempts
  • 0 upvotes
  • 3 comments

Tags :

MPSCGS/GK
Jul 11MPSC